कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर {KMHC}
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर ही डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम.डी.) मेडिसिन, ह्यांची अभिनव संकल्पना - संकलित माहितीच्या आधारे तपशीलवार पूर्व - नियोजन

कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर ही डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम.डी.) मेडिसिन, ह्यांची अभिनव संकल्पना - संकलित माहितीच्या आधारे तपशीलवार पूर्व - नियोजन

मार्च २००६ साली बापूंनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) लिहिलेल्या ’ तिसरे महायुध्द ’ ह्या पुस्तकाप्रमाणे गेल्या ३-४ वर्षापासून जागतिक पटलावरती कमालीच्या घडामोडी घडताना आपण बघत आहोत. आधी दिवसागणिक बदलणारी परिस्थिती आता तासागणिक बदलू लागली आहे.

२७ जून २०१३च्या प्रवचनात बापूंनी विशद केलेल्या गव्हाच्या सत्वाची रेसिपी येथे देत आहे... गव्हाचे सत्व दिवसातून एकदा नेहमीच्या वापरातील वाटी एव्हढे खावे

बापूंचे “अध्यात्म व आधार” ही तत्त्वे आधोरेखीत करणारे पेंडाखळे येथील मेडिकल कॅम्प व हेल्थकेअर कॅम्प पुढील काळात अधिकाअधिक कष्टकरी व गरजूंना लाभदायी ठरेल हे नक्कीच