Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - nandai

प्रदोष काळ व शिवरात्री (Pradosha kaal & Shivratri) Aniruddha Bapu Marathi Discourse 27-Feb-2014

प्रदोष काळ व शिवरात्री (Pradosha kaal & Shivratri) Aniruddha Bapu Marathi Discourse 27-Feb-2014

Shivratri परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ फ़ेब्रुवारी २०१४ रोजी (महाशिवरात्री) च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे प्रदोष काळ व महाशिवरात्री यांच्या बद्द्ल समजावले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. Explanation of Pradosha kaal & Shivratri in Aniruddha Bapu's Marathi Discourse 27-Feb-2014 (Mahashivratri)

जलाचा अध्यात्मिक इतिहास

जलाचा अध्यात्मिक इतिहास

सद्‌गुरु अनिरुद्ध बापुंनी २० फ़ेब्रुवारी १४ रोजी मराठी प्रवचनात त्रिविक्रमाचा प्रतिनिधि असणाऱ्या जलाचा अध्यात्मिक इतिहास काय आहे, हे सांगीतले

त्रिविक्रमाचा गुणधर्म - जशास तसा ( Characteristics of Trivikram )

त्रिविक्रमाचा गुणधर्म - जशास तसा ( Characteristics of Trivikram )

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १३ फ़ेब्रुवारी २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या 'जशास तसा' ह्या गुणधर्माबद्द्ल सांगितले. हा मुद्दा बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.

यशस्वी होण्यासाठी स्वत:च स्वत:ची परीक्षा व इंटरव्यू घ्या(Take your own exam to be sucessful)

यशस्वी होण्यासाठी स्वत:च स्वत:ची परीक्षा व इंटरव्यू घ्या(Take your own exam to be sucessful)

३० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या प्रवचनात सद्‌गुरू अनिरुध्द बापू यांनी यशस्वी होण्यासाठी स्वत:च स्वत:ची परीक्षा व इंटरव्यू घ्यावा हे सांगितले

चिंता करण्यापेक्षा प्रार्थना करण्याचे महत्व (pray instead of worrying)

चिंता करण्यापेक्षा प्रार्थना करण्याचे महत्व (pray instead of worrying)

३० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या प्रवचनामध्ये सद्‌गुरू अनिरुध्द बापू यांनी चिंता करण्यापेक्षा प्रार्थना करण्याचे महत्त्व सांगितले.

Latest Post