यशस्वी होण्यासाठी स्वत:च स्वत:ची परीक्षा व इंटरव्यू घ्या(Take your own exam to be sucessful)

गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या प्रवचनामध्ये सद्‌गुरू अनिरुध्द बापू यांनी यशस्वी होण्यासाठी स्वत:च स्वत:ची परीक्षा व इंटरव्यू कसा घ्यावा हे सांगितले. हा पूर्ण मुद्दा पुढील व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे दिलेला आहे.