त्रिविक्रमाचा गुणधर्म - जशास तसा ( Characteristics of Trivikram )

रम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १३ फ़ेब्रुवारी २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाच्या 'जशास तसा' ह्या गुणधर्माबद्द्ल सांगितले. हा मुद्दा बापूंनी पुढील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.