वैश्विक वास्तव (The Universal Truth)
The Universal Truth - सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखमालिकेत तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची सुरुवात झाली आहे..
The Universal Truth - सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखमालिकेत तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची सुरुवात झाली आहे..
Saibaba - सपटणेकरांना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात
Sai - साईनाथांना शरण आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक भक्ताचं असंच 'नूतन' आयुष्य चालू झाल्याचं आपण बघतो. सद्गुरुंचा, बापूंचा आपल्या जीवनात प्रवेश झाल्यानंतर आपलंही आयुष्य असंच 'नूतन' झालंय हे आपण सर्वजण अनुभवत आहोत. हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे, नि:संशय !
Hemadpant - हेमाडपंतांविषयी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.....
My Latest post in 'Sai - The Guiding Spirit' Forum