श्रद्धावानांवरील प्रेमापोटी बापुंचे व्रताचरण (Vrat Observed By Bapu For The Well being Of Shraddhavans) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 July 2014
बाळावरील प्रेमापोटी वडिलांना कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जावे लागते, बाळाच्या हितासाठी बापाला बाळाचा आणि बाळाला बापाचा विरह सहन करावा लागतो, असे व्रतकाळातील व्यस्ततेबाबत बोलताना बापुंनी सांगितले. श्रद्धावान लेकरांवरील प्रेमापोटीच सद्गुरु श्री अनिरुद्धांनी व्रताचरण केले. बापुंनी केलेल्या व्रताच्या उद्देशाबाबत त्यांनी त्यांच्या २४ जुलै २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥