श्रीत्रिविक्रमाच्या ‘त्रातारं इंद्रं अवितारं इंद्रं ...’ ह्या महत्वपूर्ण मन्त्राचा अर्थ ( The Meaning of Important mantra of shree Trivikram - 'Trataram Indram Avitaram Indram ...') Aniruddha Bapu Marathi Discourse 6 Mar 2014

श्रीत्रिविक्रमाच्या त्रातारं इंद्रं अवितारं इंद्रं ...’ ह्या महत्वपूर्ण मन्त्राचा अर्थ ( The Meaning of Important mantra of shree Trivikram - 'Trataram Indram Avitaram Indram ...' ) सर्व समर्थ असणार्‍या आणि आमची हर तर्‍हेने काळजी घेणार्‍या श्री त्रिविक्रमाचे आवाहन या मंत्राद्वारे केले गेले आहे. सद्‍गुरु तत्वात्वर विश्वास असणार्‍याचे हित करणार्‍या त्रिविक्रमाच्या केवळ असण्यानेच आमचे जीवन आनंदमय होणार आहे आणि आम्हाला सर्व प्रकारच्या भय, क्लेश व अनुचितता यांपासून मुक्ति मिळणार आहे. अशा ह्या त्रिविक्रमाच्या महत्त्वपूर्ण मंत्राचा अर्थ परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी ६ मार्च २०१४ रोजीच्या प्रवचनात स्पष्ट केले. तो आपण या व्हिडियोमध्ये पाहू शकता.....

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥