कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Step Out Of Comfort Zone)
जी गोष्ट माणसाला सहजतेकडून असहजतेकडे, सुखद सहजतेकडून असहजतेकडे घेऊन जाते, ती गोष्ट भय उत्पन्न करते. माणसाला जर या भयाचा नाश करायचा असेल, तर त्याला आराम-स्थिती सोडून पुरुषार्थ करावा लागतो. आराम-स्थितीच्या क्षेत्राबाहेर म्हणजेच कम्फर्ट झोनबाहेर पडून पुरुषार्थ करण्याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥