What changes does purity enable in our lives? - Sadguru Aniruddha Bapu explains

Sadguru Aniruddha Bapu spoke on 'Om Shuchi' during his discourse on 'Vishnu Sahastranaam' on 25th Feb 2003. Bapu pays obeisance to the Mahavishnu, who abides by and bestows purity. He then tells us the meaning of the line 'Pavitranam pavitram yo mangalanam cha mangalam |' from the Vishnu Sahastranaam.

Sadguru Bapu explains how the Mahavishnu bestows purity, what significance purity holds in our lives and why we need it.

सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्या 25 फेब्रुवारी 2003 च्या विष्णुसहस्त्रनामावरील प्रवचनात, 'ॐ शुची' याबद्दल बोलले. बापूंनी, पावित्र्य जपणाऱ्या आणि प्रदान करणाऱ्या अश्या महाविष्णूला आधी नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी 'पवित्रानम् पवित्रम् यो मंगलम् च मंगलम् |' या विष्णु सहस्त्रनामातील ओळीचा अर्थ सांगितला.  

महाविष्णू पावित्र्य कसे प्रदान करतात, आपल्या जीवनात पवित्रतेचे काय महत्त्व आहे आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे हे सद्गुरु बापू ह्या प्रवचनात स्पष्ट करतात.