महाविष्णू हा पावित्र्य देणारा आहे - Sadguru Aniruddha Bapu

महाविष्णू

Sadguru Aniruddha (Bapu) has delivered pravachans on the “Vishnu-Sahasranaam” wherein he used to take a single naam from the Sahasranaamavali and explain its significance and its relation to our worldly life. In this video clip, he talks on the naam “Shuchi”, which is one of the names (naam) of Mahavishnu. The meaning of ‘Shuchi’ is pure and sacred and Mahavishnu is the one who provides this quality. Further, Bapu also explains why this quality is required and the difference it makes in one’s life.

सद्गुरु अनिरुद्धांनी (बापू) 'विष्णुसहस्रनामा'वर प्रवचने केली आहेत, ज्यांमध्ये सहस्रनामावलीमधून एक-एक नाम घेऊन, त्याचा अर्थ व महत्त्व आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी असणारा त्याचा संबंध बापू समजावून सांगत असत. या व्हिडिओ क्लिपमध्ये बापू महाविष्णूच्या 'शुचि' या नामाबद्दल बोलत आहेत. 'शुचि'चा अर्थ 'पवित्र' असा आहे आणि पावित्र्य प्रदान करणारा महाविष्णू आहे. हा गुण का आवश्यक आहे आणि तो असल्याने आपल्या जीवनात काय फरक पडतो, ते बापू समजावून सांगत आहेत.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥