भगवंतावर प्रेम करत रहा, मग तो तुमची काळजी घेतोच. कुणी कितीही पापी असेल, तरी ज्याला खरा पश्चात्तात झाला आहे आणि भक्तिमार्गावर चालून सुधारण्याची इच्छा आहे, त्याचा उद्धार भगवंत करतोच. आमचे भले करण्यास राम समर्थ आहे, आम्हाला त्याच्यावर प्रेम करायचे असते. प्रेमस्वरूप परमात्मा (Paramatma) हा सच्चिदानन्द आहे, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥