Sita - सीतेसहित रामचन्द्र हे या रामरक्षा स्तोत्राचे आराध्य आहे. सीता ही भूमिकन्या आहे, तीच भक्तमाता आहे. सीताच तिच्या बाळांच्या म्हणजेच रामभक्तांच्या जीवनात शान्ती, तृप्ती आणि माधुर्य निर्माण करते. सीता या नामाचे अनेक अर्थ सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात उलगडून दाखवले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥