श्री कृपाचैतन्य पादुका

सद्‍गुरुभक्तांसाठी सद्‍गुरुंच्या पादुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या रौप्यपादुकांसह सद्‍गुरुंचे पाद्यपूजन मी केले. या सद्‍गुरुपादुका ‘श्री कृपाचैतन्य पादुका’ असून या पादुका म्हणजे प्रत्यक्ष सद्‍गुरु श्रीअनिरुद्धच आहेत, साक्षात् बापूंचा आत्माच आहेत.

श्री कृपाचैतन्य पादुकांचे दर्शन श्रद्धावान आज मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे घेऊ शकतात.


 

सद्‍गुरुभक्तों के लिए सद्‍गुरु की पादुका का अनन्यसाधारण महत्त्व है। आज मंगलवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ को परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध की रौप्यपादुका के साथ सद्‍गुरु का पाद्यपूजन समीरदादा ने किया। ये सद्‍गुरुपादुका ‘श्री कृपाचैतन्य पादुका’ हैं और ये पादुका यानी प्रत्यक्ष सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध ही हैं, साक्षात् बापू की आत्मा ही है।

श्री कृपाचैतन्य पादुका के दर्शन श्रद्धावान आज मंगलवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ को श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् में कर सकते हैं।