श्रीसूक्त परिचय (Introduction Of Shree Sooktam) श्रीसूक्त (Shree Sooktam) हे अत्यंत सुन्दर सूक्त आहे. श्रीविद्येची पंधरा अक्षरे, पंधरा कला मानल्या जातात. श्रीसूक्त हे पंधरा ऋचांचे सूक्त साक्षात श्रीविद्याच आहे, असेही म्हणतात. अत्यंत सोप्या शब्दांत या सुन्दर सूक्तात श्रीमातेसंबंधी, चण्डिकाकुलासंबंधी सर्वकाही सांगितले आहे. श्रीसूक्ताबद्द्ल माहिती देताना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥