Heart-filling responses from my fellow Shraddhavan - 2
-
हरि ओम दादा,
कालचा न्हाऊ तुझिया प्रेमे हा कार्यक्रम खूपच सुंदर झाला, "सुंदर" हा शब्द देखील अपुरा पडेल इतका तो अप्रतिम होतो . खरच दादा "Hatsoff" तुमच्या आणि सगळे गायक व वादक मंडळींच्या मेहनतीचे आणि विशेष कौतक ते IT core team चे . ह्या प्रेमसागरात आम्ही सर्व न्हाऊन निघालो अशी आंघोळ जी ह्या पूर्वी कधीच केली न्हवती ती ह्या सदगुरू रायाने घडवली काल खऱ्या अर्थाने मी शुद्ध झालो . असं वाटत होतं कि हे संपूच नये आणि मुळात हि तर सुरुवात आहे ह्या पूर्वी मी अनेकदा पिपासा ऐकली होती पण काल बापुसोबत पिपासा ऐकण्याचा हा प्रथमच प्रसंग होता आणि त्यामुळेच माझ्या मना मधल्या त्याच्या विषयची पिपासाने अधिकच वेग धरला आहे . कार्यक्रम सुरु होण्या पूर्वीचे जे आपले जुने उत्सव, रसयात्रा, प्रेमयात्रेचे जे videos दाखवण्यात आले ती तर आम्हा श्रद्धावानांना एक पर्वणीच ठरली. ह्या पैकी रसयात्रा व भावयात्रा मी अनुभवलेली न्हवती फक्त ऐकून माहिती होती पण काल ते videos पाहताना आणि साईनाथ व स्वामीसमर्थ ह्यावरील ते जुने गजर ऐकून डोळे पाणावले खूप अप्रतीम गजर आहेत ते पुन्हा माझ्या लहानपणीच्या उपासना केंद्रांवरील आठवणी जागृत झाल्या. दादा काल शेवटचा अभंग झाला तेव्हा खूप ह्ळहळ लागली मनाला, stadium च्या बाहेर पायच निघत न्हवता. अभंग केव्हा संपले हे कळलेच नाही इतकी पिपासा ह्या कार्यक्रमामुळे वाढत गेली आणि ह्यासाठी दादा तुम्हला खूप खूप श्रीराम.आता वाट बघतोय ते ह्या प्रेमयात्रेच्या CD's येण्याची आणि हो दादा इथे मी एक REQUEST करतो please त्या cd मध्ये आपले जुने भाव्यात्रेचे व रासयात्रेचे आणि उत्सवाचे videos सुध्दा त्यात include करावेत हि कळकळीची विनंती करतो.
हरि ओम अंबज…
[hr>
Hari Om Dada, kaal chi Nhau Tujiya Preme Rasyatra... ha ek abhutpurva anubhav hota amha shraddhavanan sathi..ani to amha saryan anubhavayla milala to fakt Bapurayachya akaran karune mule ani tumha sarvanchya athak parishrama mule....Nhau Tujiya Preme the whole team right from the on stage performer to the back stage performers rocks...Ambadnya for such a glorious programme
[hr>
" Nhau Tujhiya Preme "The Ultimate Journey an the path path of my Bapus Unconditional love..बापू खरोखरच काल सगळे श्रद्धावान तुझ्या प्रेम सागरात न्हाऊन गेले ..." ओले चिंब मन हे झाले अंग अंग शहारले ,कातड्या तुनी आतुनी शिरले प्रेम सावळे "प्रत्येक अभंगाचे एक एक शब्द आणि माझ्या बापूंच्या प्रेम सागरात मन ओले चिंब झाले ....बापू खूप इच्छा होती की माझ्या बापूनी असा समोर बसाव आणि तुमच्या समोर बसून तूला आणि तुझ्या चरणा कडे बघत हे अभंग गुणगुणण्याची ...... काल ही इच्छा " न्हाऊ तुझिया प्रेमे " मुळे पूर्ण झाली ...माझा बापू प्रत्यक्ष समोर बसला होता आणि मी त्याच्या समोर त्याच्या कडे पाहत हे अभंग गुणगुणत होते ....तुझ्या चेहरया वरचे प्रत्येक हावभाव बघून मन एकदम प्रसन्न झाले आणि तुझिया प्रेमाने डोळे भरून आले ....बापू आज तुझ्या अकारण कारुण्या मुळे आणि तुझ्या संकल्पा मुळे ही प्रेम यात्रा आमच्या आयुष्यात आली आणि आम्ही सगळे तुझ्या या प्रेम सागरात न्हाऊन धन्य झालो ..." कटीवरले हाथ काढुनी पसरले ह्या ने सामोरी " बापू काल तू तुझे विशाल बाहू पसरून आम्हा सगळ्यांना जवळ घेतलेस .....Bapu Lots N Lots of Ambadnya For " Nhau Tuhjiya preme " ... Love U alot Bapu ...." देवयानपंथी पार्थाचा सारथी , तुच माझा साती आखेरीचा "
[hr>
Hari Om DEAR SAMIRDADA & SUCHITDADA, we were mismerized and overwhelmed while watching yesterday's devotional music event of NAHU TUZIYA PREME. We surely missed being there. It was apparent that everyone involved put in herculean efforts and gave their best. Online telecast facility was a sheer luxury & was done wonderfully well. Such monumental event is possible only with PP Bapu's blessings !!-
Ambadnya Vikas-Suchitra
[hr>
Hari Aum Sameerdada,we are Ambadnya ! It was a programme beyond imagination ! Our God Bapuraya's darshan ,ashirwad,Charansparash ...we are fully immersed in Bapu's love and devotion for Him ! Heartiest congratulations to you and the whole organization ! Bapu even made it rain and gave 'ek themb' of His love to us, to be forever at His lotus feet ! Hats off to all the singers..we really enjoyed the full concert and will always remember it !Ambadnya.