श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मधील हनुमान चलिसा पठण (Hanuman Chalisa)

श्रद्धावानांसाठी सर्वोच्च तिर्थक्षेत्र असणार्‍या श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम्‌ येथे दर वर्षी ‘हनुमान चलिसा पठण’ सप्ताह आयोजित केला जातो. यात सलग सात दिवस कमीतकमी १०८ श्रद्धावान प्रेमाने व श्रद्धेने १०८ वेळा (सकाळी ८ ते रात्रौ ८ या दरम्यान) हनुमान चलिसाचे पठण करतात. यावर्षी मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०१५ (अक्षय तृतिया) पासून सोमवार २७ एप्रिल २०१५ (वैशाख शुद्ध दशमी) पर्यंत ‘हनुमान चलिसा पठण’ होणार आहे. या हनुमान चलिसा पठणात इतर श्रद्धावान येथे येऊन या सांघिक उपासनेत सहभागी होऊन महाप्राण हनुमंताची कृपा प्राप्त करू शकतात.

 

Aniruddha Bapu,  अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, God, vedic, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Sadguru, श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌, Aniruddha Gurukshetram, Hanuman, hanuman chalisa, hanuman chalisa pathan. हनुमान चलिसा पठण, हनुमान चलिसा, हनुमान, hanumant, mahapran, ramdut, bajragabali, sankatmochan, हनुमंत, महाप्राण, रामदूत, बजरंगबली, संकटमोचन,
Hanuman Chalisa pathan at shree Aniruddha Gurukshetram - 2014

 

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥