बापूंच्या (अनिरुध्दसिंह) घरी होत असलेला श्री दत्तयाग - २ (Dattayag at Aniruddha Bapu's residence-2)

बापूंच्या (अनिरुध्दसिंह) घरी होत असलेला श्री दत्तयाग - २ (Dattayag at Aniruddha Bapu's residence-2)


आजच पूर्णाहुती देऊन दत्तयागाची सांगता झाली. घरचे सर्वच जण दत्तयागाच्या नंतरच्या आरतीला हजर राहतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) घरच्या गणपतीला ज्या आरती घेतल्या जातात, त्यातील निवडक आरती ह्या वेळेस होतात.

English Version:
The Dattayag culminated today with the offering of the poornahuti. All in the family are present during the aarti that follows the poornahuti. The aarti sung at this time are a select few of those sung during the Ganpati festival celebrated at Bapu's home every year.