विचार करताना सावध रहा (Be Cautious While Thinking) तुलनेतून भय उत्पन्न होते आणि तुलना ही चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या विचारांमधून उत्पन्न होते. म्हणूनच विचार करताना विवेकाची, मर्यादेची आवश्यकता असते. चुकीचे विचार मानवाच्या अन्तर्बाह्य परिस्थितीत चुकीचे बदल घडवतात. विचार करताना बाळगण्याचा सावधपणा याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥