आरोग्यविषयक विशेष व्याख्यानाची सूचना (Announcement of Special Lecture on Health) शनिवार दि. १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांचे आरोग्य या विषयावर विशेष व्याख्यान होणार असून त्यानंतर आरोग्यविषयक एक बेव साईट सुरू करण्यात येईल यासंबंधीची सूचना याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जी आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥