पराम्बा पूजन (Paramba Poojan)
अश्विन नवरात्रीतील सप्तमीचा दिवशी परमपूज्य बापूंच्या घरी मोठ्या आईचे पराम्बा पूजन केले जाते. बापू, नंदाई व सुचितदादांचे मोठ्या आईवरील नितांत प्रेम, तिच्या सहवासाची आणि तिला आळविण्याची नितांत आर्तता, ह्या सर्वांची अनुभूती ह्या दिवशी आम्ही सर्वांनी घेतली