जसे कर्म तसे फल (You Reap What You Sow) प्रत्येकाने स्वत:च्या हिताचा विचार स्वत: करायला हवा. प्रत्यक्षपणे मी माझे हित काय करू शकतो याचा विचार करावा. लोकांनी जसे माझ्याशी वागावे असे मला वाटते तसे मला लोकांशी वागले पाहिजे. जसे कर्म तसे फल, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥