मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा- भाग २ (Utilize Your Free Time In Chanting Stotras-Mantras - Part 2) - Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015

मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा - भाग 2 (Utilize Your Free Time In Chanting Stotras-Mantras - Part 2) प्रत्येकाने स्वत:ला नियमितपणाची सवय लावून घेणे आणि त्यासाठी वन पेज डायरीचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमितपणे मोकळ्या मिळणार्‍या वेळाचा सदुपयोग करणे आवश्यक आहे. मोकळा वेळ फुकट न घालवता त्या काळात पवित्र मन्त्र, स्तोत्र यांचा जप करणे सर्वथा श्रेयस्कर आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥