त्रिविक्रमाचे एकत्व (Trivikram's Oneness) Aniruddha Bapu Marathi Discourse 06-Mar-2014

एकाच वेळेस श्रध्दावानांसाठी तीन पावले टाकणारा श्री त्रिविक्रम त्रिविध देहावर कार्य करतो. प्रत्येकासाठी कार्य करणारा श्री त्रिविक्रम एकच कसा आहे. हे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी(Aniruddha Bapu) गुरूवार दिनांक ६ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले.

 ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥