श्रद्धावानाच्या जीवनातील तीन महत्वाची वाक्ये (Three important sentences in Shraddhavan's life) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 January 2014
श्रद्धावानाच्या सोबत सदैव त्याचा सदगुरु असतोच आणि तोच त्याचे जीवन घडवितो, हा विश्वास अधिकाधिक दृढ होण्यासाठी श्रध्दावानाने निरंतर तीन वाक्यांचे स्मरण करायला हवे आणि उच्चारण करायला हवे. या तीन वक्यांचे स्मरण आणि उच्चारण करताना श्रद्धावानाचा भावच महत्वाची भूमिका बजावतो. हे सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी दिनांक 16 जानेवारी 2014 च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले. जे आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥