परमात्म्याचे चरण हेच श्रद्धावानाचे मूळ गाव आहे (The Lotus Feet Of Paramatma Is Shraddhavan's Native Place)
प्रत्येक माणसाला त्याच्या मूळ गावाचा ओढा असतो. जरी दहा पिढ्या त्या गावापासून दूर राहिल्या असल्या, तरी त्या माणसाला त्याचे मूळ गाव ठाऊक असते. परमात्म्याचे चरण हेच श्रद्धावानाचे मूळ गाव असून त्याला तिथेच जायचे असते, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥