स्तुतिप्रार्थना - भाग २ (Stuti-Prarthana - Part 2) - Aniruddha Bapu Marathi Discourse 18 June 2015
स्तुतिप्रार्थना - भाग २ (Stuti-Prarthana - Part 2) भगवंताची स्तुती का करायची? भगवंताला स्तुती आवडते, मानवाप्रमाणे तो स्तुतीने हुरळून जातो म्हणून भगवंताची स्तुती करायची नाही. आपण भगंताचे गुणवर्णन करून स्वत:लाच भगवंताच्या गुणांची जाणीव करून द्यायची असते. त्रिविक्रमाची आणि त्याच्या मातेची स्तुतिप्रार्थना सर्व प्रकारचे क्षेम करणारी आहे. स्तुतिप्रार्थना करण्याचे महत्त्व काय, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥