सॉरी म्हणताना मनापासून म्हणा (Say Sorry Sincerely) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 Jan 2015
सॉरी म्हणताना मनापासून म्हणा ( Say Sorry Sincerely ) मानवाने स्वत:च्या हातून घडलेली चूक मनापासून कबूल करायला हवी आणि ती सुधारण्याचे प्रयास करायला हवेत. स्वत:ची चूक इतरांपासून एकवेळ लपवता येईल, पण आदिमाता चण्डिकेस आणि तिच्या पुत्रास कुणीही फसवू शकत नाही. माफी मागताना म्हणजेच सॉरी (Sorry) म्हणताना मनापासून म्हणावे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥