पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोना-व्हायरस वरील युद्धामध्ये अत्यावश्यक सेवा देत असलेल्यांना धन्यवाद व्यक्त करताना 'हॅपी होम' येथील दृश्य.