मातृवात्सल्यविन्दानम्‌ अध्याय ३० व ३१च्या नावांबाबत सूचना

‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ त्रिंशोऽध्याय: म्हणजेच अध्याय ३० चे नाव त्या अध्यायाच्या शेवटी ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌’ असे छापले आहे, तेथे ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ असा बदल करावा आणि ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ एकत्रिंशोऽध्याय: म्हणजेच अध्याय ३१ चे नाव त्या अध्यायाच्या शेवटी ‘गुरुभक्तिमहिमानम्‌’ असे छापले आहे, तेथे ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’ असा बदल करावा.

मातृवात्सल्यविन्दानम्‌

अध्याय ३० - ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ अध्याय ३१ - ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’

श्रद्धावानांनी आपापल्या ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ ग्रन्थाच्या प्रतीमध्ये वरीलप्रमाणे बदल करून घ्यावेत आणि यापुढे त्या अध्यायांची नावे वरीलप्रमाणे वाचावीत.

हा बदल ‘श्रीपुण्यक्षेत्रम्‌’च्या कार्याच्या आरंभामुळे करण्यात येत आहे - सद्‌गुरुंच्या आज्ञेवरून.

॥ हरि ॐ ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ ॥

Hindi