कधीही स्वत:ला लाचार मानू नका - भाग २ (Never Feel That You Are Helpless - Part 2) माणसाने कधीही लाचार (Helpless) होऊ नये, स्वत:ला लाचार समजू नये आणि कुणालाही लाचार बनवू नका. लाचार होऊन कुठलाही फायदा होणार असेल तरी तो फायदा निकृष्ट आहे. भगवंत अनंत आहे आणि म्हणूनच तो श्रद्धावानासाठी अनंत द्वारे उघडतो. श्रद्धावानाने कधीही तो अगतिक आहे असे समजू नये, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥