बुद्धीच्या जडत्वामुळे (Inertia of Intellect) मानवाचे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य कमी होते. बुद्धीला जडत्व येऊ नये यासाठी मानवाने भगवद्भक्तीच्या आधारे बुद्धीवर उचित संस्कार करून स्वत:ची आव्हाने पेलण्याची शक्ती वाढवून स्वत:चा जीवनविकास करायला हवा, असे परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥