How Good Karma can help express a gene, explains Aniruddha Bapu

In his discourse dated 4th March 2010, Sadguru Aniruddha Bapu tells us how one's good gene remains unexpressed in an inconducive environment in life. At the same time, Sadguru Bapu also explains in the discourse how one's good karma enables the same gene to exhibit itself. सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्या 4 मार्च 2010 च्या प्रवचनात, मानवी जीवनात प्रतिकूल वातावरणात एखाद्या व्यक्तीची चांगली जनुके कशी अव्यक्त राहतात, हे सांगतात. मात्र त्याच वेळी, त्या व्यक्तीचे चांगले कर्म ह्याच जनुकांना कशा प्रकारे कार्यरत करते, हेदेखील समजावून सांगतात.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||