सुधारणा करण्याच्या प्रक्रियेच्या चार पायर्या (Four Stages Of The Process Of Improvement) - Aniruddha Bapu Marathi Discourse 04 Dec 2014
सुधारणा करण्याच्या प्रक्रियेच्या चार पायर्या (Four Stages Of The Process Of Improvement) सुधारण्याच्या प्रक्रियेच्या चार पायर्या असतात. या चार टप्प्यांच्या प्रक्रियेमधून माणूस स्वत:च्या देहातील, मनातील, सवयींतील, बुद्धीतील चुकांवर मात करून स्वत:त पूर्ण सुधारणा घडवून आणतो. सुधारणा करण्याच्या या चार पायर्यांच्या प्रक्रियेबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या ०४ डिसेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥