मोठमोठ्या चर्चा, काथ्याकूट किंवा वादविवाद करण्यापेक्षा नीतिमर्यादेने प्रपंच-परमार्थ करा, नामस्मरण करा, ब्रह्म नक्कीच तुम्हाला कवेत घेईल, असे सर्व संतांनी आम्हाला सांगितले आहे. तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा मानवाने प्रयास (efforts) करावेत, प्रयासानेच सफलता मिळते असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥