अनावश्यक विचारांसाठी स्वत:ची ऊर्जा वाया घालवू नका - भाग २ (Don't Waste Your Energy On Unnecessary Thoughts - Part 2) - Aniruddha Bapu Marathi Discourse 22 Jan 2015
अनावश्यक विचारांसाठी स्वत:ची ऊर्जा वाया घालवू नका - भाग २ (Don't Waste Your Energy On Unnecessary Thoughts - Part 2) प्रत्येक वेळी समोरच्याच्या वागण्याचा कीस पाडू नका. अनेक वेळा गोष्टी सहजपणे घडलेल्या असतात, पण आम्ही त्याबद्दल काथ्याकूट करत राहतो. ज्या गोष्टीला महत्त्व द्यायला हवे त्या गोष्टीला द्या, अनावश्यक गोष्टींना महत्त्व देऊ नका. अनावश्यक विचारांसाठी स्वत:ची ऊर्जा वाया घालवू नका, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥