Don't mistreat those who are good to you - Sadguru Aniruddha Bapu explains!..

Don't mistreat those who are good to you - Sadguru Aniruddha Bapu explains!..

In his discourse dated 25-12-2003, Sadguru Aniruddha Bapu talks about the second Dwividha Marga (two-way path), the relationship between me and those who do not mistreat me. I create impurity in my life when I mistreat or try to mistreat such people. If someone misbehaves with us through no fault of ours, on the one hand, we should respond to that person, but on the other hand, we should rejoice because we will reap ten times the rewards of it.

Bapu then explains why we should not expect any return for the favours we have done and why we have no right to mistreat those who treat us well.

दुसरा द्विविध मार्ग म्हणजे मी व माझ्याशी वाईट न वागलेल्यांशी असणारा संबंध. जेव्हा मी अश्या माणसांशी वाईट वागतो किव्वा वागायला बघतो तेव्हा मी माझ्या जीवनामध्ये अपवित्रता उत्पन्न करतो. आपली काही चूक नसताना जर आपल्याशी कोणी वाईट वागलं, तर एका बाजूला त्या माणसाला उत्तर द्यायचंच पण दुसऱ्या बाजूला आनंद करायचा, कारण आपल्याला त्याचं फळ दास पट मिळतं. 

आपण केलेल्या उपकारांच्या परतफेडीची सुद्धा आपण अपेक्षा का ठेवली नाही पाहिजे व जे आपल्याशी चांगले वागतात त्यांच्याशी आपल्याला वाईट वागायचं अधिकार का नसतो हे, सद्गुरू अनिरुद्ध बापू, त्यांच्या २५-१२-२००३ च्या आपल्या प्रवचनात सांगत आहेत.