दिवाळीचा किल्ला

दर वर्षी प्रमाणे हयाही दिवाळीत हॅपी होमला गच्चीमध्ये दिवाळीचा किल्ला बनविला गेला. किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. परमपूज्य बापूंची इच्छा असले की ज्याला शक्य आहे त्याने त्याने असा किल्ला प्रत्येक दिवाळीत करावा ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौऱ्याची आणि त्यागाची दिवाळीतही आम्हाला आठवण राहील.

 

दिवाळीचा किल्ला

 

दिवाळीचा किल्ला

 

दिवाळीचा किल्ला

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।