संवाद आम्हाला जवळ आणतो भाग - २ (Conversation Brings Us Closer Part - 2) घरातील एखादा सदस्य कमी बोलणारा असतो. त्यामागील कारण जाणून घेणे आवश्यक असते. त्या व्यक्तीच्या आवडत्या विषयावर बोलण्यास सुरुवात करून त्याच्याशी संवाद (Conversation) साधा. घरात होणारा परस्परसंवाद एकमेकांना जवळ आणणारा असावा, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥