श्रीमूलार्क गणेशा च्या स्थापनेची पूर्णता (Completion of foundation of Shree Moolark Ganesh)
ll हरि ॐ ll
श्रीमूलार्क गणेशा च्या स्थापनेची पूर्णता
काल पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे आज बापूंनी अधिक महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिव्य, सिध्द व स्वयंभू अशा श्रीमूलार्क गणेशाची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम् येथे स्थापना केली.
आज पासून नित्य दर्शनाच्या वेळेमध्ये प्रत्येक श्रध्दावान या गणेशाचे दर्शन घेऊ शकेल.
ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः सर्वविघ्नान् नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा ।।
काल बापूंनी दिलेला हा जप प्रत्येक श्रध्दावान करु शकतो.