Change self according to situation, keeping ideal of Shree Hanuman, Sadguru Aniruddha Bapu explains
Nowadays, if a husband and wife have a good job, they rush to buy a new house and separate from their parents. For this, they invest in a big house and take a big home loan. They sometimes lose their jobs in such a situation and are then left with a big debt. Due to this, they have to face many problems.
Here, referring to the verse 'laghu rupa turanta' from Sunderkand, Bapu explains how to change ourselves according to the situation, keeping the ideal of Shree Hanuman before us.
आजकाल जर नवरा-बायको दोघांनाही चांगली नोकरी असेल तर ते नवीन घर घेण्याची घाई करतात. त्यासाठी ते मोठ्या घरामध्ये इन्व्हेस्ट करतात व मोठे होम लोन घेतात. अशातच कधीकधी नोकरी जाते, त्यांच्यावर मोठे कर्ज उरते व त्यामुळे त्यांना अनेक प्रॉब्लेम्सना सामोरे जावे लागते.
येथे सुंदरकांडातील 'लघु रूप तुरंता' ह्या ओवीचा संदर्भ देऊन बापू आपल्याला, भगवान हनुमंताचा आदर्श ठेवून, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये कसा बदल करावा, हे समजावून सांगतात.