Bhakti and Seva bring about a qualitative change - Aniruddha Bapu

qualitative change

In this clip from the Marathi discourse dated 27th March 2003, Sadguru Aniruddha (Bapu) says that the Parmatma (Almighty) is beyond “numbers (Sankhya) or quantity” and values “quality”. Bapu also lays down the concept of Bhakti & Seva in very simple terms and also states that Bhakti, Seva together bring about a qualitative change in an individual. Further, he also explains the significance of Dnyaan Marg, Karma Marg and Yog Marg while stressing on why Bhakti Marg is considered the best.

दिनांक २७ मार्च २००३ रोजी केलेल्या मराठी प्रवचनातील या व्हिडिओ क्लिपमध्ये सद्गुरु अनिरुद्ध बापू म्हणतात की परमात्मा संख्येच्या पलीकडे आहे आणि गुणात्मकतेच्या जास्त जवळचा आहे. 'भक्ती' आणि 'सेवा' या संकल्पना अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगताना बापू म्हणतात की भक्ती आणि सेवाच माणसामध्ये गुणात्मक बदल घडवून आणू शकतात. त्याचबरोबर ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि योगमार्ग यांचे महत्त्व सांगतानाही, भक्तीमार्ग हाच कसा सर्वश्रेष्ठ आहे हे ते समजावून सांगतात.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥