Being aware of reality is necessary in life - Sadguru Aniruddha Bapu

In his discourse from 9 Jan 2012, Sadguru Aniruddha Bapu tells us that one is often unaware of reality and runs behind one's imagination. Bapu illustrates with an example how one's imagination is to be harnessed in life to make progress and for protection and how being aware of reality is necessary. 

 

माणसाला बहुधा वास्तवाचे भान कसे नसते व तो कसा कल्पनेच्या मागे धावत असतो, हे सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्याला त्यांच्या ९ जानेवारी २०१२ च्या प्रवचनात सांगतात. पुढे बापू आपल्याला, आपण प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी जीवनात कल्पनाशक्तीचा वापर कशा प्रकारे करू शकतो आणि वास्तवाचे भान असणे कसे अत्यावश्यक असते, हे उदाहरण देऊन स्पष्ट करतात.