सम अग्नि - भाग २ (Balanced Agni - Part 2) मानवाला शौर्य म्हणजेच तेज अग्निपासून मिळते. अग्नि सम असेल तेव्हाच मानवाला शौर्य प्राप्त होते. सम अग्निमुळेच उचित अवस्थान्तर होते. सर्व प्रकारचे चांगले बदल घडवून आणण्याची ताकद जातवेदामध्ये आहे आणि जातवेदच अग्निचे (Agni) समत्व राखतो. जातवेद आणि सम - अग्नि यांतील संबंधाबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥