सम अग्नि - भाग १ (Balanced Agni - Part 1) यज्ञाची सुरुवात ऐरणीमन्थनाने अग्नि (Agni) प्रज्वलित करून होते. यज्ञातील असो की देहातील असो, अग्निचे सम असणे आवश्यक असते. अग्नि सम नसेल, जर उग्र आणि मन्द अशा स्वरूपाचा असेल, तर तो विषम अग्नि देहात नानाविध व्याधि निर्माण करतो. सम- अग्नि असणे महत्त्वाचे का आहे, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥