Sadguru Aniruddha Bapu

Category - English Blog

महारक्तदान शिबीर २०१७

महारक्तदान शिबीर २०१७

Aniruddha Bapu - १९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले गेले. हा उपक्रम वर्षभर राबविण्यामागील अव्याहत परिश्रमांतूनच या उपक्रमाची व्यापकता कळून येते.

इंग्रजी शिकण्यासाठी नंदाईंनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी स्‌दगुरु बापूंनी केलेले भाषण

इंग्रजी शिकण्यासाठी नंदाईंनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी स्‌दगुरु बापूंनी केलेले भाषण

सर्व श्रद्धावानांच्या भल्यासाठी आपल्या लाडक्या नंदाईं नी इंग्रजी भाषा शिकण्या, सुधारण्या व फुलवण्यासाठी हा पुस्तकांचा संच प्रकाशित केला आहे

Heart-filling responses from my fellow Shraddhavan - 2

Heart-filling responses from my fellow Shraddhavan - 2

Heart-filling responses from my fellow Shraddhavan 2

Latest Post