श्रीश्वासम् - सर्वोच्च भेट (The ShreeShwasam - The Bestest Gift) - Aniruddha Bapu Marathi Discourse 23 April 2015
The ShreeShwasam (श्रीश्वासम् ) - The Bestest Gift - श्रीश्वासम् ही माझ्याकडून तुम्हाला दिलेली सर्वोच्च भेट आहे, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २३ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले.