हनुमानाने सगळी झाडं गदागदा हलवून फळं खाली पाडली आणि खाल्ली. या प्रसंगावरून 'पडत्या फळाची आज्ञा' ही म्हण प्रचलित झाली आहे,