श्रीगुरुचरणमास - श्री हनुमान चलीसा पठण
श्रीगुरुचरणमास (श्री हनुमान चलीसा पठण) - ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या कालावधीस श्रीगुरुचरणमास असे म्हणतात
श्रीगुरुचरणमास (श्री हनुमान चलीसा पठण) - ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या कालावधीस श्रीगुरुचरणमास असे म्हणतात
Sant Tulsidas : महान संत श्रीतुलसीदासजी-विरचित ‘एक भरोसो एक बल एक आस बिस्वास। एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास।।’ या दोह्याचा अर्थ श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रीहरिगुरुग्राम येथील गुरुवार दि. 23-03-2023 रोजीच्या पहिल्या प्रवचनात समजावून सांगितला.
How Bhagwaan Shree Hanuman blessed the great saint Tulsidas ji and helped him to compose Granth Shree Ramcharitmanas