कार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय
Prashant Talpade on NTP अभिप्राय - 'बापू ज्यास्टेजवर प्रवचन करतात त्या आकाराएवढ्या भल्यामोठ्या LED वर कार्यक्रम दाखवला.कार्यकर्ते त्यादिवशी VIP होते,मनात भावना - इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.'