श्रद्धावान पुरुषार्थ अनिरुद्ध धाम येथे येऊन कुठले उपचार / सेवा करू शकतात?
श्री परांबा परमेश्वरी व श्री स्वामी समर्थांच्या सेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी. पुरुषार्थ अनिरुद्ध धाम येथे उपलब्ध विविध आध्यात्मिक सेवा व पूजनांची माहिती.

श्री परांबा परमेश्वरी व श्री स्वामी समर्थांच्या सेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी. पुरुषार्थ अनिरुद्ध धाम येथे उपलब्ध विविध आध्यात्मिक सेवा व पूजनांची माहिती.

Notice regarding the ‘Doors Opening Ceremony of the Sanctum Sanctorum’ of Shree Paramba Parameshwari at Shree Purushartha Aniruddhadham

आज दिनांक २०-मार्च-२०२६ रोजी सकाळी ६:१८ वाजता, म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीया 'श्रीस्वामी समर्थ प्रगट दिनी', सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी 'श्रीपुरुषार्थ अनिरुद्ध धाम' येथे 'श्रीरंग' साजरा व संपन्न केला.